Health Benefits Of Kiwi : किवी खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

| Sakal

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी इत्यादी पोषक घटक आढळतात.

| Sakal

आज आपण किवी हे फळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

| Sakal

किवीचे सेवन केल्याने डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांमधून लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.

| Sakal

किवीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते त्यामुळे याचे सेवन केल्याने शरीर एनीमिया म्हणजे रक्त कमी होणे ही समस्या दूर होते.

| Sakal

गरोदरपणात देखील किवी खाण्याचा सल्ला दिला जातो.

| Sakal

मधुमेहींना देखील किवी फायदेशीर आहे, यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

| Sakal

किवीचे सेवन केल्याने डोळ्यांचे आजर होण्याची शक्यता कमी होते.

| Sakal

किवीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळते ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होण्यात मदत होते.

| Sakal
| Sakal