बाबा लगीन! या तारखेला केएल राहुलचं वाजणार

| Sakal

केएल राहुल याच महिन्यात अथिया शेट्टीसोबत लग्न करणार आहे.

| Sakal

राहुल सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. ज्याचा शेवटचा सामना १५ जानेवारीला होणार आहे.

| Sakal

यानंतर राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो.

| Sakal

कारण राहुललाही लग्नासंदर्भात अनेक गोष्टी फायनल करायच्या आहेत.

| Sakal

अथिया शेट्टीला तिच्या भावासोबत फॅशन डिझायनरच्या घरी देखील स्पॉट करण्यात आले होते.

| Sakal

लग्न कोणत्या दिवशी होणार त्याची माहिती समोर आली आहे.

| Sakal

राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्न करणार आहेत.

| Sakal

लग्नापूर्वी 21 आणि 22 जानेवारीला हळदी, मेहंदी, संगीत समारंभ आदी कार्यक्रम होतील.

| Sakal

लग्न कन्नड रितीरिवाजांनी होणार आहे. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा बंगल्यावर हे लग्न होणार आहे.

| Sakal