भगवान श्रीकृष्णाचं जीवन मानवासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.
भगवान कृष्णाने दिलेल्या ज्ञानातून तुम्ही आयुष्यातील कठीण काळात सहज पार करू शकता.
भगवान श्रीकृष्णांनी ६४ दिवसांत ६४ कलांचे ज्ञान संपादन केले होते.
श्रीकृष्णाने वैदिक कलांसह इतर कलाही शिकल्या होत्या.
आपणही आपल्या मुलांना इतर कलाही शिकवायला हव्या.
श्रीकृष्णाचा दोनवेळा अपमान झाला होता, श्रीकृष्ण कधीचं रागवला नाही.
दुर्योधणाने श्रीकृष्णाला बंदी बनवण्याचा आदेश दिला होता.
शांत राहणं हा गुण माणसाने आत्मसात करायला हवा.
भगवान श्रीकृष्णाने अनेकांना पराभूत केले पण कोणत्याही राजाचं राज्य घेतलं नाही.
श्रीकृष्णकधीच कोणत्या गोष्टीचं श्रेय घेत नसत, हा गुण शिकायला हवा.
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जगातील सर्वोत्तम ज्ञान दिले.
प्रचंड तणाव असताना श्रीकृष्णाने अर्जुनला ज्ञान दिलं.
अर्थात सर्वोत्तम ज्ञान तणावातून समोर येतं.
मन शांत ठेवल्यास कठीण काळातही चांगले परिणाम मिळू शकतात हेही शिकायला हवं.