Dhanashree Verma: चहलची बायको धनश्री आहे कोट्यावधींची मालकिण

| Sakal

इन्स्टाग्रामवरून चहल आडनाव काढल्याने चर्चेत आलेली चहलची पत्नी धनश्री आहे श्रीमंत.

| Sakal

धनश्री ही डान्समध्ये उत्तम असून तिचे डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

| Sakal

धनश्रीचा नवरा चहलचं क्रिकेट क्षेत्रात मोठं नाव असलं तरी धनश्रीची इंडस्ट्रीत वेगळी ओळख आहे.

| Sakal

तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनल असून तिची सोशल मीडियावर भली मोठी फॅन फॉलोविंग आहे.

| Sakal

धनश्रीचं वय २६ वर्षे असून कमी वयात तिची नेट वर्थ २.५ मिलीयन डॉलर म्हणजेच १९ कोटी आहे.

| Sakal

धनश्रीने अनेक अल्बममध्येही काम केले आहे.

| Sakal

धनश्री ही कमी वयात प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री आहे.

| Sakal