उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे, जाणून घ्या

| Sakal

4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.

| Sakal

5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.

| Sakal

5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.

| Sakal

5 फूट 4 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो

| Sakal

5 फूट 6 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो

| Sakal

5 फूट 8 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो

| Sakal

5 फूट 10 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो

| Sakal

6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो

| Sakal