वादग्रस्त ठरलेल्या 'द केरळ स्टोरी'त नेमकं काय आहे? : The Karala Story

Amit Ujagare (अमित उजागरे)

'द केरळ स्टोरी' सिनेमाबाबत या ७ गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील

The Karala Story

अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत.

The Karala Story

सुदिप्तो सेननं या सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून तो कायम गंभीर सिनेमावर बनवतो.

The Karala Story

हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार असून यावरुन आता वाद सुरु झाला आहे.

The Karala Story

कथित 'लव्ह जिहाद'चा विषय या सिनेमातून मांडण्यात आला आहे.

The Karala Story

केरळमध्ये ३२,००० महिलांचं धर्मांतर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

The Karala Story

पण दिग्दर्शकानं या दाव्यावरुन माघार घेतली असून ही केवळ तीन महिलांचीच गोष्ट असल्यचं म्हटलंय

या सिनेमाच्या ट्रेलमध्ये अदा शर्मानं ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.