ठाकरेंची बाजू जोरात मांडणाऱ्या कपिल सिब्बलांची फी किती? - Kapil Sibal

| Sakal

महाराष्ट्राच्या राजकारणात कपिल सिब्बल यांचे नाव आता महत्वाचे झाले आहे

| Sakal

कपिल सिब्बल सुप्रिम कोर्टात ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत

| Sakal

कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादावर उद्धव ठाकरे यांचे भवितव्य अवलंबून आहे

| Sakal

कपिल सिब्बल केस लढवण्यासाठी किती फी घेतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे

| Sakal

कपिल सिब्बल देशातील सर्वात महागड्या वकीलांपैकी आहेत

| Sakal

ते अत्यंच हूशार आणि अनुभवी वकील म्हणून देखील ओळखले जातात

| Sakal

कपिल सिब्बल कोर्टात फक्त एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी लोखो रुपये घेतात

| Sakal

२०१५ च्या माहितीनुसार कपिल सिब्बल एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी कमीत कमी ८ ते १५ लाख रुपये घेतात

| Sakal

काही अहवालांनुसार सुप्रिम कोर्टात प्रतिसुनावणी करण्यास ते २० ते २५ लाख रुपये घेतात

| Sakal

तर हायकोर्टात प्रतिसुनावणी घेण्यास ९ ते १६ लाख रुपये घेतात

| Sakal

कपिल सिब्बल यांनी यापूर्वी आझम खान यांच्यासाठी देखील काम केले आहे.

| Sakal

नवाब मलिक यांचेही ते वकिल होते 

| Sakal

लालू प्रसाद यादव यांच्यासाठी चारा घोटाळा प्रकरणात कपिल सिब्बल यांनी वकीली केली होती

| Sakal

हेमंत सोरेन यांनी सिब्बल यांच्याकडून कायदेशी सल्ले घेतले आहेत. 

| Sakal

कपिल सिब्बल यांचे वडिल देखील वकील होते

| Sakal