Controlling Partner : जोडीदार तुम्हाला त्याच्या तालावर नाचवतोय हे वेळीच ओळखा

नमिता धुरी

वर्चस्व

नात्यात काही वेळा दोघांपैकी एक जण वर्चस्ववादी मानसिकतेचा असतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखा. नाहीतर तो तुमचं आयुष्य नियंत्रित करत राहातो.

Controlling Partner

निर्णय

खाणं-पिणं, खरेदी, याविषयी तुमच्या आवडी-निवडी लक्षात न घेता जोडीदार तुमच्यासाठी निर्णय घेऊन मोकळा होतो.

Controlling Partner

अतिकाळजी

तो तुमची अतिकाळजी करतो.

Controlling Partner

अनादर

लोकांसमोर तुमची चेष्टा करतो.

Controlling Partner

मायक्रोमॅनेज

तुमचं ऐकून घेतो पण स्वत:ला हवं तेच करतो.

Controlling Partner

गॅसलाइट

तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करतो आणि तुम्हालाही शंका घ्यायला भाग पाडतो.

Controlling Partner

प्रायव्हसी

तुमच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतो.

Controlling Partner

मर्यादा

नात्यातल्या मर्यादा त्याला कळत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Controlling Partner