Priyanka Jawalkar : इन्स्टास्टार प्रियांका बनली साऊथची स्टार अभिनेत्री

| Sakal

प्रियांकाचे इन्स्टाग्राम फोटो व्हायरल झाल्यानंतर बनली अभिनेत्री

| Sakal

प्रियांकाचा जन्म मराठी कुटुंबात झाला

| Sakal

प्रियांकाचे कुटुंब आंध्रप्रदेशातील अनंतपूरमधील आहे.

| Sakal

प्रियांकाने कम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली.

| Sakal

प्रियांकाने परदेशात शिक्षण घेतलं.

| Sakal

मोठ्या कंपनीत तिने कामही केलं आहे.

| Sakal

प्रियांकाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

| Sakal

प्रियांकाचे इन्स्टावरील फोटो पाहून तिला चित्रपटाची ऑफर मिळाली.

| Sakal

प्रियांकाने अनेक तेलुगू चित्रपटात काम केलं आहे.

| Sakal