Krishma Tanna : नागिण फेम करिश्माच्या घायाळ अदा... पाहा फोटो

| Sakal

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना

| Sakal

करिश्मा तिच्या प्रोजेक्टपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आली आहे

| Sakal

करिश्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

नवीन वर्षाचं स्वागत करतानाचे फोटो करिश्माने शेअर केले आहेत

| Sakal

करिश्माचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

| Sakal

नागिण' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना

| Sakal

शेअर केलेल्या फोटोंमध्ये करिश्मा फारच आकर्षक दिसत आहे

| Sakal