Kriti Kharbanda : चाहत्यांना भुरळ पाडणारा कृतीचा बोल्ड लूक

| Sakal

कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे

| Sakal

कृतीने दिवाळीचं निमित्त साधत तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंमध्ये कृतीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

| Sakal

कृतीने या आऊटफिटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना किलर फोटो पोझ दिल्या आहेत

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोंमध्ये कृतीच्या मनमोहक सोंदर्याची झलक पाहायला मिळतेय

| Sakal

सोशल मीडियावरही कृती सक्रिय असते, ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते

| Sakal