शिंपल्यांचे शो-पीस नको! जीव अडकला मोत्यात

| Sakal

बॉलीवूडची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री क्रिती सॅननच्या सौंदर्याने सर्वांनाच आकर्षित करते

| Sakal

क्रिती सेननने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून तिने अनेक मोठे हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजनही केले आहे

| Sakal

सध्या क्रिती सेननचा अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे, केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही लोकांना वेड लावले आहे.

| Sakal

क्रिती सॅनन सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे

| Sakal

ती जिथे जाते तिथे लोक तिला फॉलो करतात.

| Sakal

काही मिनिटांपूर्वीच तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

| Sakal

क्रिती सेननने पांढऱ्या मोत्याने जडवलेली साडी घातली आहे जी तिला खूप शोभते.

| Sakal