उफ ये गर्मी! शॉर्ट ड्रेसमध्ये कृती सेननने केले फोटोशूट

| Sakal

कृती सनन सोशल मीडियावर सनसनाटीपेक्षा कमी नाही.

| Sakal

कृती जे काही शेअर करते ते इंटरनेटवर येताच व्हायरल होते.

| Sakal

अलीकडे शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोंमध्ये कृती सनन खूपच हॉट दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये कृती सनन पिवळ्या रंगाच्या शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

कृतीने तिची कर्व्ही फिगर दाखवत आहे.

| Sakal

कृती सेननच्या फोटोंवर चाहते कमेंट करीत आहेत.

| Sakal

कृतीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात.

| Sakal

फोटोंमध्ये कृती सेननने तिचे केस मोकळे सोडले आहेत.

| Sakal

स्मोकी मेकअपसह कृती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

कृती सेननने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

| Sakal

कृती सननचा फोटोंमध्ये अतिशय क्लासी आणि स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

| Sakal