बॉलीवुडमधील चर्चित अभिनेत्री क्रितीच्या अदांचे चर्चे सगळीकडे असतात.
हिट अँड फिट अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो टाकताच तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
क्रितीच्या क्रोझअप फोटोज बघून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
क्रितीचे बरेच चित्रपट चर्चेत असतात.
तिच्या गजब फॅशन सेन्ससाठी तरूणी तिला फॉलो करतात.
क्रितीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
क्रितीच्या या रिसेंट फोटोशुटमुळे तिने पुन्हा एखदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.