आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री कृतिका कामरा
कृतिका लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे
छोट्या पडद्यावर तब्बल १२ वर्ष काम केल्यानंतर आता कृतिका 'पेली चुपुलु' या तेलुगु सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे
कृतिका तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते
सध्या सोशल मीडियावर इंटरनेटवर कृतिकाचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत