Kumkum Making : पिवळ्या हळदीपासून कसं बनतं लाल कुंकू?

| Sakal

प्रत्येकाला माहीत आहे की, कुंकू सौभाग्याच लेन आहे आणि हे लावणे खुप महत्त्वाचं समजलं जातं.

| Sakal

आज काल महीला बाजारातुन कुंकू विकत घेतात. पण चांगले कुकू आपल्याला मिळत नाही

| Sakal

ते कुंकू आपल्या स्किनवर सूट करत नाही. पुरळ येणं, खाज सुटणं असे त्रास होतात.

| Sakal

त्यासाठी घरच्या घरी कुंकू बनवणं जास्त फायद्याचं ठरतं. जाणून घ्या पध्दत .

| Sakal

साहित्य
एक किलो अख्खी हळकुंड दळून बनवलेली पावडर, ४० ग्राम तुरटी, १२० ग्राम टाकणखार, २०-२५ थेंब लिंबाचा रस, २ चमचे तिळाचे तेल घ्या.

| Sakal

कृती : सर्वात प्रथम तुरटी आणि टाकणखार लिंबाच्या रसात मिक्स करा. मग त्यामध्ये हळद पावडर टाकुन मिक्स करा. हे मिश्रण सावलीत २-३ दिवस वाळू द्या. हळदीचा रंग लाल होतो.

| Sakal

पुर्णपणे वाळल्यानंतर यामध्ये तिळाचे तेल टाका. परंतु लक्षात ठेवा याची पेस्ट बनायला नको. हे पावडच्या रुपात ठेवा. आता हे कुंकू डब्बीत भरुन ठेवा.

| Sakal