KYC Fraud : KYC च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; अशी घ्या काळजी

| Sakal

मुंबई शहरात गेल्या 2 आठवड्यापासून KYC फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये 78 FIR रजिस्टर झाल्या आहेत.

| Sakal

संशयास्पद मेसेज डिलीट करा : कोणत्याही अपरिचित व्यक्तीने पाठवलेल्या मेल, लिंक, मेसेज वर क्लिक करू नका

| Sakal

अधिकृत वेबसाइटचा वापरा : बँकेसंबंधित कामांसाठी किंवा पैशांच्या व्यवहारासाठी अधिकृत वेबसाइटचा वापर करा

| Sakal

माहिती तपासून घ्या : आर्थिक माहिती भरताना ती माहिती तपासून भरा

| Sakal

आर्थिक माहिती : कोणत्याही व्यक्तीला तुमची आर्थिक माहिती सांगू नका, जसे की OTP, पिन आणि पासवर्ड

| Sakal

KYC माहिती : KYC माहिती भरताना जवळच्या बँकेत जाऊन भरा, KYC साठी कोणत्यही दुसऱ्या अ‍ॅपचा वापर करू नका

| Sakal

पासवर्डची काळजी घ्या : पासवर्ड टाकताना तो मोठा असावा तसेच तो कोणालाही सांगू नका. बँक तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारत नाही

| Sakal