Sleep: निरोगी आरोग्यासाठी 8 तासांची झोप गरजेची

| Sakal

निरोगी राहण्यासाठी 8 तासांची झोप आवश्यक आहे

| Sakal

झोपेच्या कमतरतेमुळे तणाव, राग, नैराश्य येते

| Sakal

पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर परिणाम होतो.

| Sakal

शरीराला विश्रांती न मिळाल्याने वेदना, जडपणा, चिडचिडेपणा वाढतो

| Sakal

पुरेशी झोप न मिळाल्याने पचनशक्ती कमजोर होते

| Sakal

झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात.

| Sakal

निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

| Sakal

पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि नैराश्य इत्यादी अनेक आजारांचा धोका वाढतो.

| Sakal