Girl's Panties : मुलींनो, तुमच्या पॅण्टिजमधला हा भाग कशासाठी असतो माहितीये का ?

नमिता धुरी

महिलांच्या पॅण्टीमध्ये एक छोटा पॉकेटसारखा भाग असतो.

Girl's Panties

महिला आणि पुरुषांच्या पॅण्टिच्या मधल्या भागाला गसेट म्हणतात. हायजीन आणि द्रव शोषून घेण्याच्या हेतूने तो तयार केलेला असतो.

Girl's Panties

गसेटच्या भागात एक कपडा खिशासारखा शिवला जातो.

Girl's Panties

या खिशामुळे व्हजायनल डिस्चार्ज रोखता येतो व घर्षण होत नाही.

Girl's Panties

अॅसिडिक डिस्चार्जमुळे कपड्यांचा आतला रंग बदलतो. बदललेला रंग बाहेरून दिसू नये म्हणून ही सोय केलेली असते.

Girl's Panties

शिलाई लवकर पूर्ण व्हावी यासाठी काही वेळा तो भाग अर्धवट शिवलेला असतो.

Girl's Panties

सिल्क किंवा कॉटनपासून हा भाग बनवलेला असतो.

Girl's Panties

व्हजायनल एरियात कम्फर्टेबल वाटण्यासाठी असे केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girl's Panties