Lal Bahadur Shastri : मूर्ती लहान पण कीर्ती महान, लहान वयातच...

| Sakal

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ मध्ये वाराणसी जवळच्या एका गावात झाला होता.

| Sakal

ते दीड वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या वडीलांचं निधन झालं. त्यांच्या आई तीन मुलांना घेऊन माहेरी राहू लागल्या.

| Sakal

उच्च शिक्षणासाठी त्यांना वाराणसीला काकांकडे रहायला पाठवण्यात आलं.

| Sakal

जसजसे ते मोठे होऊ लागले तशी त्यांना स्वातंत्र्य चवळीत रुची वाढू लागली. ते महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होते.

| Sakal

वयाच्या ११ व्या वर्षीच त्यांनी ठरवलं होतं की, त्यांना देश पातळीवर काम करायचं आहे.

| Sakal

त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. महात्मा गांधींसोबत त्यांनी दांडी यात्रा आणि अन्य लढे दिले.

| Sakal

ते ९ जून १९६४ देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. पदावर असतानात ११ जानेवारी १९६६ मध्ये त्यांचे निधन झाले.

| Sakal