Lalit Modi Networth: आयपीएल सुरु करणाऱ्या ललित मोदींची संपत्ती किती?

धनश्री भावसार-बगाडे

आयपीएल

भारतातून पळून गेलेला ललित मोदी कधीकाळी आयपीएलचा कमिशनर होता.

Lalit Modi Networth | esakal

लाभलेला वारसा

ललित यांना त्यांचे आजोबा गुजरमल मोदी यांचा वारसा लाभला असून त्यांनी 1933 मध्ये मोदी एंटरप्रायझेसची स्थापना केली.

Lalit Modi Networth | esakal

वडिल केके मोदी

आजोबा गुजरमल मोदी यांचा लहानसा साखर कारखान्याचा बिझनेस वडील केके मोदी यांनी घेतला.

Lalit Modi Networth | esakal

जीक्यू इंडियाच्या अहवाल

अहवालानुसार ललित मोदी हे मोदी समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत

Lalit Modi Networth | esakal

मुख्य व्यवसाय

मोदी समूहाच्या प्रमुख व्यवसाय गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचे प्रमुख आहेत.

Lalit Modi Networth | esakal

मोदी एंटरप्रायझेसचे मूल्य

मोदी एंटरप्रायझेसचे सध्याचे मूल्य $1.5 अब्ज (अंदाजे 12,000 कोटी) पेक्षा जास्त आहे.

Lalit Modi Networth | esakal

लंडनमधील घर

लंडनमधील पाच मजली हवेली जी 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे.

Lalit Modi Networth | esakal

ललित मोदी यांचं उत्पन्न ५८५ दशलक्ष डॉलर्स आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalit Modi Networth | esakal