Outfit: शेवटच्या क्षणी करवा चौथ पूजासाठी आउटफिट आयडिया

| Sakal

जर तुम्ही अजून करवा चौथसाठी ड्रेसची निवड करू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला कपडे निवडण्यात मदत करतो.

| Sakal

करवा चौथला बहुतेक मुली आणि महिलांना साडी घालायला आवडते पण यावेळी जर तुम्हाला साडीशिवाय वेगळा ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही हे पोशाख वापरून पाहू शकता.

| Sakal

लेहेंगा-चोली हा देखील चांगला पर्याय आहे.

| Sakal

तुम्ही प्लाजो सूट देखील वापरून पाहू शकता.

| Sakal

जर तुम्ही पारंपारिक साडी नेसत असाल तर आता तुम्ही रफल साडी देखील ट्राय करा.

| Sakal

एथनिक लाँग स्कर्ट ट्राय करू शकतो.

| Sakal

जर तुम्हाला अगदी साधा लुक हवा असेल तर तुम्ही जीन्ससोबत स्लिट कुर्ताही ट्राय करू शकता.

| Sakal