तरुणाईमध्ये गौतमीची प्रचंड मोठी क्रेझ आहे.
गौतमीच्या शो किंवा कार्यक्रमाला लोक आवर्जून जातात.
गौतमी पाटील ही एक उत्तम लावणी डान्सर आहे.
तिची डान्स करण्याची शैली आणि हावभाव खूप आकर्षित असतात.
कमी वयात खूप सुंदर लावणी डान्स ती करते.
सोशल मीडियावरही ती खूप ट्रेंड करते.
तिच्या फोटो आणि व्हिडीओवर लोक कौतुकाचा वर्षाव करत असतात.
ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे.
ती तिच्या कार्यक्रमाच्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.