गौतमी एक उत्तम लावणी डान्सर असल्याने तिचे नऊवारीवरचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात.
पण तिचे अनेक अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत.
हे फोटो पाहून तुम्हीही तिला ओळखणार नाही.
या फोटोंमध्ये ती नेहमीपेक्षा वेगळी दिसते.
गौतमी पाटील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
इंस्टाग्रामवर ती अनेक फोटो रिल्स पोस्ट करत असते.
ती तिच्या नवनवीन फोटो आणि व्हिडीओ तसेच लावणीच्या अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.
अनेकदा गौतमी वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे.
अनेक वादविवांदामुळे ती चर्चेतही आली होती.
गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे जो नेहमी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतो.