Gautami Patil : बापरे! गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे घेते एवढे पैसे

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील ही एक लोकप्रिय लावणी डान्सर आहे.

Gautami Patil | sakal

तिने तिच्या लावणी डान्सने संपुर्ण महाराष्ट्रावर भूरळ घातली आहे.

Gautami Patil | sakal

ती महाराष्ट्रभर लावणी कार्यक्रम करीत असते.

Gautami Patil | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का गौतमी एका लावणी कार्यक्रमाचे किती पैसे घेते?

Gautami Patil | sakal

तुम्हाला जाणून धक्का बसेल पण गौतमी एका कार्यक्रमाचे दिड ते दोन लाख रुपये मानधन घेते.

Gautami Patil | sakal

टिमला पैसे दिल्यानंतर गौतमी पाटील महिन्याला जवळपास 30-35 लाख रुपये कमावते.

Gautami Patil | sakal

गौतमीला अनेकदा तिच्या डान्सवरुन ट्रोलही करण्यात आले आहे.

Gautami Patil | sakal

एवढंच काय तर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर तिने डान्समध्ये बरेच बदल केले.

Gautami Patil | sakal

तरुणाईंमध्ये तर गौतमीची प्रचंड मोठी क्रेझ आहे.

Gautami Patil | sakal

गौतमीचं नुकतचं एक गाणं 'तेरा पता' प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | sakal