Swanandi Berde: लक्ष्याची लेक दिसायला जणू स्वर्गाची अप्सरा

| Sakal

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन्ही मुलं म्हणजे अभिनय आणि स्वानंदी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत

| Sakal

लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे दिसायला खूपच सुंदर आहे

| Sakal

स्वानंदी सुद्धा बाबांप्रमाणे अभिनय क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेवत आहे

| Sakal

स्वानंदी सध्या आई प्रिया बेर्डे सोबत धनंजय माने इथेच राहतात या नाटकात अभिनय करत आहे

| Sakal

स्वानंदीचे सोशल मीडियावर पारंपरिक आणि बोल्ड अंदाजातले अनेक फोटो बघायला मिळतात

| Sakal

स्वानंदी बेर्डे सिनेमात कधी काम करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे

| Sakal

स्वानंदीचा भाऊ अभिनय बेर्डे मनोरंजन विश्वात कार्यरत आहे

| Sakal

स्वानंदी सुद्धा बाबा लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर करत असते

| Sakal