Leg Massage : पायांना तूप लावण्याचे अनेक आहेत फायदे

| Sakal

तूप पायाच्या तळव्यांना लावल्याने अनेक फायदे मिळतात.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना तूप लावून मालीश केल्यास झोप चांगली लागेल.

| Sakal

घोरण्याची समस्या दूर होईल.

| Sakal

कोमट तूप तळव्यांना लावल्यास सर्दीचा त्रास होणार नाही.

| Sakal

आठवड्यातून २-३ वेळा तळव्यांना मालीश केल्यास रक्ताभिसरण चांगले होते व कंबरदुखी आणि पायांमधील वेदना नाहीशा होतात.

| Sakal

हाडे मजबूत होतात.

| Sakal

पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.

| Sakal

वात आणि सूज या समस्या नाहीशा होतात.

| Sakal