कमळ
मुकुटाचा टॅटू - मेस्सीच्या पत्नीच्या हातावरही असाच टॅटू आहे.
मेस्सीने उजव्या दंडावर आपल्या पत्नीच्या डोळ्याचा टॅटू काढला आहे.
चर्चच्या खिडकीचा आकार मेस्सीने उजव्या कोपरावर गोंदवला आहे. याला रोज विंडो म्हणतात.
जिजस ख्रिस्त टॅटू मेस्सीच्या उजव्या दंडावर आहे.
वेळेची कदर करणे आपला स्वभाव आहे, हे सांगणारा घड्याळाचा टॅटू
मेस्सीचं मूळ गाव रोसारिओ यांचं प्रतिनिधित्व करणारा रोसरी टॅटू
मेस्सीने आपल्या आईचा चेहरा पाठीवर गोंदवला आहे.
आपला पहिला मुलगा थिआगो याच्या हाताचे ठसे मेस्सीने पोटरीवर गोंदवले आहेत.
उजव्या पायावर मेस्सीने पत्नी आणि मुलांच्या जन्मतारखा गोंदवल्या आहेत
मेस्सीने कमरेवर पत्नी अँटोनेलाच्या ओठांचे ठसे गोंदवले आहेत.
डाव्या पायावर मेस्सीने फुटबॉलचा टॅटू काढला आहे.