गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेल्यावर नेहमीचा प्रॉब्लेम म्हणजे हॉटेल रुम.
अविवाहित जोडप्याला अनेक हॉटेल्समध्ये बंदी असते. पण असेही हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता.
एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या समलिंगी जोडीदारालाही सोबत नेऊ शकता.
पुणे, दिल्ली, मुंबई यासह भारतातल्या ४० शहरांमध्ये ही हॉटेल्स उपलब्ध आहेत.
Stay Uncle या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या हॉटेल्सची माहिती घेऊ शकता.
फक्त रुमच नव्हे तर हे हॉटेल लव्ह कीट सुद्धा सोबत देतात.
या लव्ह कीटमध्ये कंडोम,ल्युब्रिकंट, चॉकलेट आणि इंटिमेट वॉश मिळतो.
अशा हॉटेल्सची माहिती घ्या आणि नवीन वर्ष अगदी न घाबरता बिनधास्त एन्जॉय करा.