Health: ओठांवरचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!

सकाळ डिजिटल टीम

महिला चेहऱ्याची विशेष काळजी घेतात पण ओठांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होत जाते.

Lips Care

त्यासाठी ओठांची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया

Lips Care

बटाट्याचा रस वरच्या लिप पिगमेंटेशन दूर करण्यात खूप मदत करतो.

Lips Care

बदामाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी हलक्या हातांनी मसाज करा.

Lips Care

बीटचा रस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Lips Care

मधामुळे शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

Lips Care

संत्र्याची साल त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lips Care