Top 10 Career Options : पहा भरपूर सॅलरी देणारे करीअर ऑप्शन्स

सकाळ डिजिटल टीम

डेटा सायन्स हा एखाद्या व्यवसायासाठी अर्थपूर्ण माहिती काढण्यासाठी केली जाणारी स्टडी आहे. यामध्ये बरेच करिअर ऑप्शन्स आहे.

Top 10 Career Options | sakal

डिजिटल मार्केटींग हा सुद्धा उत्तम करीअर ऑप्शन आहे.

Top 10 Career Options | sakal

बिग डेटामध्येही अनेक करिअरच्या संधी तुम्हाला मिळतील.

Top 10 Career Options | sakal

आर्टीफिशिअल इंटेलिजिन्समध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता.

Top 10 Career Options | sakal

आयटी मध्ये काम करायचं असेल तर प्रोग्रामिंग हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे.

Top 10 Career Options | sakal

Actuarial Science मध्येही बरेच करिअर ऑप्शन्स असतात.

Top 10 Career Options | sakal

मॅनेजमेंटमध्येही तुम्ही चांगलं करिअर करू शकता.

Top 10 Career Options | sakal

बँकींग सुद्धा चांगला करिअर ऑप्शन आहे.

Top 10 Career Options | sakal

वेब डेव्हलपमेंटमध्येही तुम्ही चांगलं करिअर करू शकता.

Top 10 Career Options | sakal

सध्या Cloud Computing सुद्धा करिअरमध्ये खूप ट्रेंड वर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top 10 Career Options | sakal