खासदार चक्रवर्ती बाईचा खास लूक, कार्यकर्ते खुश

रुपेश नामदास

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथील ४२ मतदारसंघांपैकी ५ जागांवर बंगाली सिनेसृष्टीतील स्टार्सला उमेदवारी दिले होते.

Mimi Chakraborty | esakal

या निवडणुकीत अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनाही उमेदवारी देण्यात आली होती.

Mimi Chakraborty | esakal

मिमी चक्रवर्ती यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी काही काळ मॉडलिंग केलं.

Mimi Chakraborty | esakal

मिमी यांनी फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता.

Mimi Chakraborty | esakal

मिमी चक्रवर्ती यांनी 'चॅम्पियन' मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

mimi chakraborty photos | esakal

त्यानंतर टीव्ही सिरिअल गानेर ओपारे मध्ये मिमी ने भुमिका केली.

Mimi Chakraborty images | esakal

मिमी चक्रवर्तीने केवळ टीव्ही मालिकांत काम नाही केलं तर तिने सिनेमांतही काम करण्यास सुरुवात केली.

Mimi Chakraborty Smile | esakal

२०१२ मध्ये मिमी ने बापी बारी जा या सिनेमाच्या माध्यमातून सिनेमांत एन्ट्री केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mimi Chakraborty Cute Look | esakal