Love Horoscope : जोडप्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा अन् रोमांसने भरलेला

सकाळ डिजिटल टीम

लव्ह पार्टनरसोबत दिवस रोमांचित राहील. अविवाहित लोक लग्नासाठी इच्छुक राहतील.

Love Horoscope | esakal

रोमांस आणि उत्साहाने भरलेला दिवस राहील. कौतुक होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Love Horoscope | esakal

अविवाहितांचा पार्टनरचा शोध पुर्ण होऊ शकेल. जोडीदारासोबतचा वाद संपेल. फिरायला जाण्याचा योग येईल.

Love Horoscope | esakal

प्रेमाच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर आज बोलून सोडवता येतील. आज काम होऊ शकेल.

Love Horoscope | esakal

लव्ह पार्टनरसोबत चांगला दिवस जाईल. प्रेमी युगुलांचा दिवस रोमांचक ठरेल. पण वैवाहिक आयुष्यात वाद होण्याची शक्यता आहे.

Love Horoscope | esakal

आपल्या सहकाऱ्यासोबत प्रेम संबंध जुळण्याची शक्यता आहे. सोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. दिवस रोमँटिक आणि रोमांचक राहील.

Love Horoscope | esakal

लव्ह पार्टनर सोबत थोडी निराशाजनक भावना राहील. वाद होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांची शोध संपेल.

Love Horoscope | esakal

आजचा दिवस आनंददायी असणार आहे. छान तयार होऊन जोडीदाराला भेटायला जा. जुने मित्र, प्रेमी भेटण्याची शक्यता आहे.

Love Horoscope | esakal

नवीन नातं जोडण्यापुर्वी विचारपुर्वक निर्णय घ्या. निवड करताना घाईगडबड करू नये. नवं नातं आनंद घेऊन येऊ शकतं. वैवाहिक नात्यात ताण निर्माण होऊ शकतो.

Love Horoscope | esakal

परिवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. तरुण तरुणींना आज सरप्राइज मिळू शकतो. लव्ह पार्टनर कडून गिफ्ट मिळू शकते.

Love Horoscope | esakal

आज लव्ह लाइफ विषयी थोडे चिंतेत राहू शकतात. सांभाळून पावलं उचलणं आवश्यक आहे. नवे प्रेमी युगुल धार्मिक स्थळी फिरायला जाऊ शकतात.

Love Horoscope | esakal

आज तुम्हाला लव्ह पार्टनर सोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. पती पत्नीत वाद होऊ शकतात. पण ज्यांच नातं तुटलंय ते थोड्याशा प्रयत्नाने एकत्र येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Horoscope | esakal