Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

सकाळ डिजिटल टीम

बरेच लोक ब्रेकअप नंतर मोडून पडतात.

Love Life | esakal

आता आयुष्यात काही उरलेलं नाही असं काहींना वाटतं.

Love Life | esakal

पण काही जण जिद्दीने पेटून उठतात. आणि एका नव्या ध्येयाने पुढे चालू लागतात.

Love Life | esakal

बऱ्याचदा असे लोक स्वतःच्या कोणत्यातरी कमजोर बाजूमुळे प्रियकर/प्रेयसी कडून दुखावलेले असतात.

Love Life | esakal

त्यावर मात करण्यासाठी जिद्दीने हे लोक संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयाकडे लावतात.

Love Life | esakal

आपली दुखरी बाजू हे त्यांची स्ट्रेंग्थ बनवतात.

Love Life | esakal

हम भी किसीसे कम नही हे सांगण्यासाठी निवडलेला हा सकारात्मक मार्ग असं म्हटलं तरी चालेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Life | esakal