Love Life : तुम्ही प्रेमात पडले आहात? या लक्षणांनी ओळखा

| Sakal

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी शब्दात व्यक्त करण्यापेक्षा अनुभवणे गरजेचे असते. पण बऱ्याचदा प्रेमात आहोत हेच संजत नाही. ते या लक्षणांनी ओळखा.

| Sakal

तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित झाल्यासारखं वाटतं जसं आधी कधीच वाटलं नव्हतं.

| Sakal

त्यांच्यासोबत सतत बोलावसं वाटतं. एकदा बोलायला लागले की, वेळेचा अंदाज राहत नाही.

| Sakal

एकमेकांना अधिकाधिक जाणून घ्यावसं वाटतं. सोबत वेळ घालवावासा वाटतो.

| Sakal

आवडती व्यक्ती आजारी पडलेली, रागवलेली आवडत नाही. त्याची जास्त काळजी घेतात, करतात.

| Sakal

ती व्यक्ती फक्त आपल्यासोबतच राहावी असं वाटतं. इतर कोणाशी जास्त बोललेली किंवा आपल्या शिवाय इतरांसोबत असलेले आपल्याला आवडत नाही. पझेसिव्हनेस वाटतो.

| Sakal

प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीसाठी काहीतरी स्पेशल करण्याची इच्छा होते. जेणे करून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येईल.

| Sakal

ही सिनेमाची गोष्ट नाही, तर प्रत्यक्षात ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर किंवा जवळ येते तेंव्हा हृटयाचे ठोके वाढतात.

| Sakal