Love Relationship : म्हणून स्त्रिया करतात खोट्या Orgasmचं नाटक

| Sakal

लैंगिक संबंधांदरम्यान काही महिलांना पूर्ण समाधान न मिळण्याविषयी झालेल्या अभ्यासात खोट्या ऑरगॅझम विषयी धक्कादायक माहिती समोर आली.

| Sakal

काही महिलांना आनंद मिळत नसल्याने सेक्स लवकर संपावा म्हणून खोट्या ऑरगॅझमचा दावा करतात.

| Sakal

काही महिलांची मानसिक, भावनिक तयारी होण्याआधीच त्याच्या जोडीदार उताविळ झालेला असतो.

| Sakal

आपल्याला जोडीदाराकडून सामाधान मिळतंय हे बघून तो इतर कुठे जाणार नाही या विचाराने काही महिला असा दावा करतात.

| Sakal

काही महिला सतत कामात गुंतून असल्याने त्याच्या डोक्यात सेक्स दरम्यानही कामाचेच विचार असल्याने त्यांना पूर्ण समाधान मिळत नाही.

| Sakal

काही महिलांना सेक्सच्या आधी तशी वातावरणनिर्मिती हवी असते. पण दरवेळीच ते शक्य होत नसल्याने बऱ्याचदा त्या असं नाटक करतात.

| Sakal

लैंगिक संबंधादरम्यान फोर प्ले ला फार महत्व आहे, पण ते न केल्याने महिलांना पूर्ण समाधान मिळत नाही.

| Sakal

सेक्स तन आणि मन दोहोंच मिलन असतं. त्यामुळे ऑरगॅझम तेंव्हाच होतं जेंव्हा मन आणि शरीर दोन्ही तयार असेल, असं तज्ज्ञ सांगतात.

| Sakal