स्वतः पेक्षा पण जास्त त्या व्यक्तीची काळजी करणं.
त्याच व्यक्तीच्या आठवणीत हरवलेलं राहणं.
त्याच व्यक्तीच्या काही विशिष्ट सवयी, लकबी कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो.
मित्र मंडळींसोबत आवडत्या व्यक्तीविषयीच्या गोष्टी शेअर केल्या जातात.
जी व्यक्ती आवडते पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीविषयी बोलत राहते. प्रत्येक गोष्टीचा संबंध तिच्याशी जोडला जातो.
रोमँटिक गाणी आवडू लागतात. तेच ऐकत रहावे असं वाटू लागतं.
ज्या गाण्यांमध्ये कपल्स एकमेकांत हरवून जातात असेच गाणे ऐकायला जास्त आवडतात.