उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार!

| Sakal

उद्धव ठाकरेंचे विश्वासू गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर-पश्चिम चे खासदार आहेत.

| Sakal

शिवसेनाचे परभणीचे खासदार संजय जाधव.

| Sakal

उद्धव ठाकरे यांचे जवळचे आणि एकनिष्ठ खासदार ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे आहेत.

| Sakal

एकनिष्ठ खासदार अरविंद सावंत हे मुंबई दक्षिण चे खासदार आहेत.

| Sakal

विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत. ते ठाकरे कुटुंबाशी जवळचे आहेत.

| Sakal

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिलेदार राजन विचारे हे एकनिष्ठ खासदार आहेत.

| Sakal