Railway Travel : भारतातील या ट्रेन्स आतून आहेत हॉटेलसारख्या पॉश

| Sakal

लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर भारतातील काही ट्रेन्स जणू हॉटेलसारख्याच पॉश आहेत.

| Sakal

गोल्जन कॅरियर हे ट्रेन कर्नाटक, तमिळनाडू आणि गोव्यापर्यंत जाते.

| Sakal

डेक्कन ओडिसीमध्ये जिम, लायब्ररी, फॉरेन एक्स्चेंज सर्व्हिसेस आहेत.

| Sakal

महाराजास एक्स्प्रेसमध्ये २० डिलक्स केबिन आहेत.

| Sakal

पॅलेस ऑन व्हील्समध्ये २ रेस्टॉरंट आणि १४ सलून आहेत.

| Sakal

रॉयल राजस्थानमध्ये शाही सुविधा मिळतात.

| Sakal

या ट्रेनसाठी प्रतिव्यक्ती ६० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते.

| Sakal