कोणाकडं पाहाताय! कार की कारवाली? : Maadhavi Nemkar

| Sakal

माधवी निमकर मराठी टीव्ही विश्वातील आघाडीची नायिका आहे.

| Sakal

फिटनेस फ्रीक असलेली माधवी आपल्या प्रकृतीकडं विशेष लक्ष देते.

| Sakal

माधवीला मजेनं चवळीची शेंग असंही संबोधलं जातं.

| Sakal

माधवीनं सिरियल्समधून आजवर निगेटिव्ह भूमिका जास्त केल्या आहेत.

| Sakal

या भूमिका तिच्या अभिनयाचा अस्सलपणा दाखवून देतात.

| Sakal

माधवी योगा ट्रेनर असून अनेकांना तिनं उत्तर आरोग्याचे धडे दिले आहेत.

| Sakal

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी माधवी नेहमीच ताज्या फोटोंमधून समोर येत असते.

| Sakal