Maadhavi Nemkar : माधवीचा गावरान तडका...

| Sakal

अनेक मालिकेत नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर

| Sakal

माधवी निमकर ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतं आहे

| Sakal

माधवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत माधवी नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच माधवीने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो माधवीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत माधवीने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal