नितळं सौंदर्याची परिभाषा! माधवीच्या लूकची चर्चा : Maadhavi Nemkar

Amit Ujagare (अमित उजागरे)

माधवी निमकर फिटनेस गुरु आणि एक उत्तम अभिनेत्री आहे.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

माधवीनं आजवर अनेक मराठी सिरियल्समध्ये काम केली आहेत.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

बहुतेक निगेटिव्ह भूमिकांमुळं ती घराघरात परिचयाची झाली आहे.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

माधवी प्रचंड फिटनेस फ्रीक असून फिटनेसकडं ती जातीनं लक्ष देते.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

लॉकडाऊनच्या काळात माधवीनं प्रेक्षकांना योगाचे धडे दिले होते.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

यामुळं ती एकप्रकारे फिटनेस गुरु म्हणून देखील ओळखली जात आहे.

Maadhavi Nemkar_Marathi Actress

फिटनेस आणि अभिनयाच्या माध्यमातून तीनं आपला खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maadhavi Nemkar_Marathi Actress