लिपस्टिकच्या ब्रँडवर भूमीचा फोटो..

| Sakal

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने खास फोटो शेअर करत एका लिपस्टिक ब्रँडची जाहिरात केली आहे.

| Sakal

या ब्रँडने सध्या उत्सवांचा माहोल असल्याने काही नवीन शेड्स लॉन्च केल्या आहेत.

| Sakal

काही महिन्यांपूर्वी या परदेशी कंपनीने भूमीसोबत करार करून तिचा फोटो या ब्रँड वर छापण्यात आला.

| Sakal

भारतात प्रोडक्ट चालवण्यासाठी या कंपनीला भूमीचा चेहरा सर्वाधिक प्रभावशाली वाटल्याने हा करार करण्यात आला.

| Sakal

भूमी स्वतः या ब्रँडच्या प्रेमात असून तिला स्वतःला लिपस्टिक प्रचंड प्रिय आहे.

| Sakal