वय 55 मात्र त्याचा अन् माधुरीच्या सौंदर्याचा काय संबंध...Madhuri Dixit

Vaishali Patil

 माधुरी दीक्षित ही नीता मुकेश अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या गाला नाईटमध्ये पोहोचली होती.

Madhuri Dixit

यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती.

Madhuri Dixit

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित चाहत्यांना खूप आवडते. 

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit

तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले.

Madhuri Dixit

वयाच्या ५५ व्या वर्षीही तिच्या सौंदर्यात कसलीच कमी दिसत नाही.

Madhuri Dixit | esakal

माधुरी दीक्षित शेवटचा मजा मा या चित्रपटात दिसली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit