Madhuri Dixit : बाबो! माधुरी 250 करोडची मालकीण अन् महिन्याला कमावते...

सकाळ डिजिटल टीम

धक धक गर्ल माधुरी

माधुरीचा दीक्षितचा आज ५६ वा वाढदिवस.

Madhuri Dixit Net Worth

तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दल थोडक्यात

माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये नाव कमावण्याबरोबरच बक्कळ पैसा देखील कमावला आहे.

Madhuri Dixit Net Worth

एवढ्या कोटींची मालकीण

माधुरी दीक्षित २५० कोटींची मालकीण आहे.

Madhuri Dixit Net Worth

महिन्याला कमावते...

ती एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये आणि रिअॅलिटी शोच्या एका सीझनसाठी 24 ते 25 कोटी रुपये मानधन घेते.

Madhuri Dixit Net Worth

माधुरीची बहुतेक कमाई ब्रँड एंडोर्समेंट्समधून येते ज्यासाठी ती तब्बल रु. 8 कोटी मानधन घेते.

Madhuri Dixit Net Worth

गेल्या तीन वर्षात इनकममध्ये वाढ

तसेच, गेल्या तीन वर्षांत माधुरी दीक्षितच्या नेट वर्थमध्ये 40% वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Madhuri Dixit Net Worth

माधुरीची फॅन फोलोविंगही मोठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit Net Worth