Madhuri Dixit : माधुरीचं ४७ कोटींच घर

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून माधुरीच्या नव्या घराची चर्चा

| Sakal

मुंबईतील वरळीमध्ये एक लक्झरियस घर खरेदी

| Sakal

सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये खरेदी केलेलं नवं घर

| Sakal

माधुरीच्या नव्या घराची किंमत ४७ कोटी रुपये

| Sakal

53 व्या मजल्यावर माधुरीनं घेतलेलं घर

| Sakal

सोशल मीडियावर आपल्या अनोख्या अंदाजासाठी माधुरी नेहमीच चर्चेत

| Sakal