Madhuri: तिचे डोळे जणू नयनतारा! 'आखो की गुस्ताखिया माफ हो' म्हणत..

| Sakal

माधुरी दिक्षितने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

तिच्या कातिल अदा बघता चाहते घायाळ झालेत.

| Sakal

माधुरीने 'आखो की गुस्ताखिया' असे कॅप्शन तिच्या या सुंदर फोटोजला दिले आहे.

| Sakal

माधुरी दिक्षितला चाहते धक धक गर्ल असं म्हणतात.

| Sakal

तिच्या मननोहक अदा आणि सौंदर्यावर चाहते कायम फिदा असतात.

| Sakal

माधुरीने वयाची पन्नाशी गाठली असा विश्वासही अनेकांना बसत नाही.

| Sakal

माधुरीच्या अॅडोरेबल लूकची सोशल मीडियावरही चर्चा चालली असते.

| Sakal