Madhuri Dixit : रेट्रो लुकमध्ये सजली धकधक गर्ल

| Sakal

अभिनेत्री माधुरी दिक्षीत ही अनेकांच्या हृदयाची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.

| Sakal

तिच्या नाजूक आणि ठसकेदार अदांचे अनेकजण फॅन आहेत. तिचा फॅनक्लब तुलनेत अधिक आहे.

| Sakal

सध्या तिचा रेट्रो लुकमधील एक लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

| Sakal

या रेट्रो लुकमध्ये फोटोशूट करत तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

| Sakal

या लुकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असून नेटिझन्स कमेंट्स करत आहेत.

| Sakal

लाल रंगाच्या सुंदर साडीच तिच सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या आदांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. या लुकमुळे तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरु आहे.

| Sakal