Madhurima Tuli : तुझे नयन जणू नशाचं

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

मधुरिमाने झीटीव्ही वाहिनीवरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील तनू ही महत्त्वाची भूमिका साकारली होती

Madhurima Tuli

सोशल मीडियावर सक्रिय

मधुरिमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Madhurima Tuli

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मधुरिमा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Madhurima Tuli

लेटेस्ट फोटो

अशातच मधुरिमाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Madhurima Tuli

फोटो वायरल

मधुरिमाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Madhurima Tuli

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मधुरिमाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Madhurima Tuli

हॉट लूक

या फोटोत मधुरिमा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhurima Tuli