Vanita Kharat: तुझ्या गुलाबांचा सुगंध माझ्या काळजात दरवळला

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात कायम चर्चेत असते

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिताने नुकतंच केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असतं

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

यात वनिताच्या हातात गुलाबांचा गुच्छ असून ती खुप सुंदर दिसतेय

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिताची स्माईल आणि तिची अदा चाहत्यांना प्रेमात पाडणारी आहे

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिताने काहीच दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिता आणि सुमित यांनी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिताने हास्यजत्रेत अनेक भूमिका साकारत असून तिची आणि गौरव मोरेची जोडी चर्चेत आहे

vanita kharat | Instagram/ @vanitakharat

वनिता तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्यामुळे तिच्या फॅन्सची आवडती अभिनेत्री आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vanita kharat | Instagram/ @vanitakharat